स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार व माहिती अधिकार संघटना जिल्हा भंडारा अंतर्गत पवनी तालुका कार्यालयामध्ये बैठक संपन्न

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : -  दि. २७ जुलै २०२२ रोजी बुधवार ला मासिक सभेचा आयोजन करण्यात आलेला  होता.त्यामध्ये भंडारा जिल्हा येथील सर्व पदाधिकारी उपस्थित असून त्यामध्ये स्वराज्य पोलीस मित्र व माहिती अधिकार पत्रकार संघटना कार्यक्षेत्र संपूर्ण भारत सरकार नोंदणीकृत रजिस्टर क्रमांक. १२५२६३ भंडारा जिल्हा अंतर्गत संघटनेतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व सभासद यांना आय कार्ड वितरण करण्यात आले. भंडारा जिल्हा अध्यक्ष शेखर तुलाराम जीभकाटे , जिल्हा संपर्कप्रमुख शेखर शंकर पारधी , पोलीस मित्र कार्याअध्यक्ष प्रमोद राजेंद्रजी काटेखाये , भंडारा जिल्हा अध्यक्ष कु.प्रफुल तुकाराम भेंगरे , भंडारा जिल्हा पोलीस मित्र सौ. गीता सुभाष वैरागडे , भंडारा जिल्हा कार्याअध्यक्ष सौ. मनीषा देवाजी नागलवाडे भंडारा जिल्हा सरचिटणीस  कु. मुन्नी पुरुषोत्तम मेंढे , भंडारा जिल्हा सहसंघटक सौ. पायल गाणार , भंडारा जिल्हा उपाध्यक्ष पोलीस मित्र यादवराव पंढरीची नखाते , भंडारा जिल्हा प्रवक्ता विलासजी कुर्जेकर , भंडारा जिल्हा प्रवक्ता किशोर किसन जुमडे व माननीय सर्व पदअधिकारी यांनी वेळात वेळ काढून प्रार्थनीय उपस्थिती दर्शवली होती.उपस्थित सर्वांना संस्थेबद्दल स्वराज्य मित्र पत्रकार आणि माहिती अधिकार संघटने विषयी समजावून सांगण्यात आले. त्यामध्ये संपूर्ण पदाधिकारी  कार्यशील दिसून आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!