सुधीरभाऊंच्या वाढदिवसानिमित्य कार्यकर्ता प्रमोद कोकुलवार यांनी मूल वासियांना पाजला मोफत चहा

प्रतिनिधी:- मूल 

30 जुलै रोजी लोक लेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस, सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत आहेत, मुल येथील भाजपचे कार्यकर्ते प्रमोद कोकुलवार यांनी पण स्वतःच्या पंढरपुरी चहा दुकानात ग्राहकांना मोफत चहा पाजत भाऊंचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. वाढदिवसाच्या सकाळी 7 वाजता भाऊंच्या फोटो सामोरं केक कापून उपस्थित सर्व ग्राहकांना चहा पाजनार आजूबाजूच्या व इतर चहा दुकानांचा विचार करत सकाळी 7 ते 9 च्या दरम्यान मोफत चहा वितरित केला. प्रमोद कोकुलवार यांचं म्हणणं आहे की सुधीरभाऊंनी मुल शहरात केलेल्या विकास कामांमुळे येथील सर्वच व्यवसायांना चालना मिळाली आहे. अनेक लोक मुल शहरात स्थायी होत आहेत, तसेच बाहेरगावचे प्रवासी पण प्रवासादरम्यान नास्ता चहा घेण्यास आवर्जून थांबतात त्यामुळे सर्वांच्या व्यवसायात नक्कीच भर पडत आहे, अश्या सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्याचा फायदा होत आहे. त्यामुळे सुधीरभाऊंच्या वाढदिवशी हा उपक्रम राबवला तरी शकडोच्या संख्येने पंढरपुरी चहाचा आस्वाद घेत भाऊंना पुढील वाटचालीसाठी नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!