संततधार पावसामुळे युवराज बेघर



सावली (लक्ष्मण मंढरे)
सावली तालुक्यात संततधार चालू असल्यामुळे, आणि घराची पडझड होत असून, सावली जवळच असलेल्या चेकपिरंजी येथील युवराज हरीजी पेंदा यांचे घर पूर्णता पडले असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. राहते घर पडल्याने, युवराज यांची मोठी नुकसान झालेली आहे.
मिळालेल्या विश्वासनीय माहितीनुसार, युवराज पेंदा यांचे घराचे अजून पर्यंत तलाठी यांनी पंचनामा केला नाही.
शासनाने तातडीने पंचनामा करून, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!