तोहोगाव ते कैम्प नं 4 दरम्यान मोठे पूल बनववावे
गोंडपीपरी (प्रतिनिधी)
तोहोगाव हे गांव वर्धा नदी चे काठावर वसलेले गांव आहे. गावाचे तिन बाजूने मोठे नाले व एका बाजूने नदि असल्याने दर वर्षी पूरामूडे गावाचे चारही बाजूने पाणी होऊन गावाला बेटाचे स्वरूप तयार होते, गावातील जनतेचा जिल्हा व तालूका संपर्क तूटतो, नूकताच एक साहील वाघाडे पूरामूडे उपचारास बाहेर जायला उशिर झाला व प्रान गमवावे लागले या अगोदर सूद्धा अशा घटना झाल्या आहते, भविष्यात अशा दूरदैवी घटना टाळण्यासाठी तोहोगाव ते कैम्प नं 4 दरम्यान मोठा पूल होने गरजेचे आहे. त्यामुळे आवश्यक वेळेवर बाहेर निघता येईल
आमदार सूधीर भाऊ मुनगंटीवार व देवराव दादा भोंगळे यांना या संदर्भात निवेदन देउन योगेश खामनकर उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा व तंटामूक्ती अध्यक्ष तोहोगाव यांनी मागणी केली आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!