स्मृती सुगंधाची गुंफण कथासंग्रहाचे प्रकाशन शनिवारी

स्मृती सुगंधाची गुंफण कथासंग्रहाचे प्रकाशन शनिवारी

चंद्रपूर (प्रतिनिधी)- ‌ 
   झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने       सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा ज्येष्ठ लेखक  यवनाश्व गेडकर यांच्या 'स्मृती सुगंधाची गुंफण ' या  कथासंग्रहाचे प्रकाशन   आ. किशोरभाऊ जोरगेवार यांचे हस्ते होत आहे. यावेळी डाॅ.प्रभाताई वासाडे , साहित्यिक चंद्रपूर ,डॉ. प्रा. धनराज खानोरकर, साहित्यिक ब्रह्मपुरी उपस्थित राहणार आहेत तर अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर असतील.कार्यक्रमाचे प्रास्ताविक  कवी अरुण झगडकर करणार असून मनोगत लेखक यवनाश्व गेडकर व्यक्त करणार आहे. सदर कार्यक्रम श्रमिक पत्रकार भवन ,आयटीआय चौक येथे  दि. २६/६/२२(रविवार) सायंकाळी ४ वाजता होत असून यावेळी आचार्य पदवी प्राप्त तसेच साहित्य पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!