रक्तदान करून गावकऱ्यांनी केला मुख्याध्यापकांचा वाढदिवस साजरा


मूल (मंगला बोरकुटे)
 रक्तदान हेच श्रेष्ठदान म्हणत रक्तदान करून मुख्याध्यापकांचा वाढदिवस गावकऱ्यांनी साजरा केला. गावकऱ्यांनी एखाद्या मुख्याध्यापकाचा असा गौरव करण्याची अलीकडच्या काळातील ही दुर्मिळ घटना आहे.
प्रशांत गटलेवार मुख्याध्यापक कोसंबी यांचा वाढदिवस कोसंबी वासियांकडून करण्यात आला. यावेळी उपस्थिती म्हणून मूल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देव घुनावत विस्तार अधिकारी पंचायत चे जीवन प्रधान सहायक गट विकास अधिकारी धनंजय साळवे पं स- गोंडपिपरी, सरपंच रविंद्र कामडी ग्रामसेवक सुरज आकनपल्लीवार कोसंबी, शिक्षक व गावकरी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!