वाटर कूलर मशीन बनली शोभेची वस्तू....

वाटर कूलर मशीन बनली शोभेची वस्तू....

शंकरपूर(जगदिश पेंदाम)
हे गाव जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे गाव म्हणून ओळख निर्माण केलेली आहे परिसरात जवळपास 30 गावे येतात गावातील लोकसंख्या  50 हजारचा वर असून 
   शंकरपूर गावात cdcc बँकेची शाखा असुन या ठिकाणी हजारो ग्राहक रोज पैसे काढण्याकरिता,ईतर व्यवहार करण्यासाठी जेष्ठ नागरिक, पेन्शन धारक कर्मचारी, विद्यार्थी,व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात येत असतात चंद्रपूर जिल्ह्याच्या पारा 40 वर वाढला असून बँकेत येणाऱ्या  ग्राहकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने तेथे असलेले हजार रुपयाचे वॉटर कुलर फिल्टर शोभेची वस्तू बनलेली आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!