मूल येथे शिवजन्मोत्सव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन
मूल येथे शिवजन्मोत्सव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन
मूल तालुका शिवसेना तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा 2022 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम दिनांक 21 मार्च 2022 रोजी सोमवारला सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा आणि दुपारी 1 वाजता शिवसेना कार्यालय बस स्टॉप समोर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.
या शिवजन्मोत्सव सोहळ्याला तालुक्यातील शिवभक्तांनी व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मूल तालुका शिवसेनाप्रमुख प्रमुख नितीन येरोजवार यांच्यासह सत्यनारायण अमरुदीवार, रवी शेरकी, संदीप निकुरे, अनिल सोनुले, अमोल महाजनवार, अरविंद करपे, आशिष गुंडोजहार, मधुकर पवार, सागर देऊरवार, मनोज मोहुर्ले, सिनु कन्नूरवार, सागर इन्नमवार, प्रशांत इन्नमवार, निखिल कोवे सोनू बोलीवार, गणेश निकुरे, बाला ईन्नमवार यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!