मूल तहसील कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान, तहसीलदार डॉ.रवींद्र होळी यांचा पुढाकार

मूल तहसील कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान, तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांचा पुढाकार

मूल (अमित राऊत)

मूल तहसील कार्यालयात कार्यरत महिला अधिकारी, कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. महिला दिनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात मूलचे तहसीलदार डॉ. रविंद्र होळी, नायब तहसीलदार पृथ्वीराज साधनकर, नायब तहसीलदार यशवंत पवार व नायब तहसीलदार ओंकार ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महिला कर्मचारी यांना पुष्पगुच्छ, भेटवस्तू व मिठाई देऊन गौरविण्यात आले. तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!