"जगाचा पोशिंदा फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. मोखारा (चौ) केंद्र कोंढा शासकीय हमीभाव चना (हरभरा) खरेदी केंद्राचे उद्घाटन समारोह संपन"

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दिनांक 23 मार्च 2022 ला जगाचा पोशिंदा फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड मोखारा (चौ.) केंद्र कोंढा येथील मौजा मोखारा ( चौ.) येथील जगाचा पोशिंदा फार्मर प्रोड्यूसर कंपनी ऑफिस आणि गोडाऊन मध्ये शासकीय हमीभाव चना खरेदी केंद्राचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हनुन सौ. प्रियंकाताई चतुर्वेधी (खासदार राज्यसभा तथा प्रवक्ता शिवसेना) आणि प्रमुख पाहुने अनिलभाऊ गायधनी (जिल्हा प्रमुख भंडारा शिवसेना) विजूभाऊ काटेखाये ( उप- जिल्हाप्रमुख शिवसेना भंडारा) ,सौ. सविताताई तुरकर  (जिल्हा सघटिका) प्रशांतभाऊ भूते ( तालुक अध्येक्ष पवनी) मार्गदर्शक म्हनुन आदित्यजी घोगरे ( तालुका कृषी अधिकारी पवनी) , मेश्राम (मंडळ कृषी अधिकारी, कोंढा) येरने मैडम ( कृषी पारिवेक्षक पवनी) ,  प्रितीताई जितेंद्र नखाते ( सरपंचा ग्राम प. मोखारा) तथा भूरे साहेब (कृषी सहायक पालोरा) तसेच प्रमुख अतीथी म्हनुण बाडूभाऊ फूलबांधे (भंडारा विधान सभा प्रमुख शिवसेना ) आशीषभाऊ माटे, अनिलभाऊ धखाते, विनोदभाऊ बागडे (पंचायत समिती सदश्य) बादल ठवरे  (पंचायत समिती सदश्य),महेशजी भूरे (पंचायत समिती सदश्य) भोजराज वैद्य यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये शेतकरी बांधव आणि मोखारा (चौ.) ग्रामवाशी यांच्या  साक्षिणे  पार पड़ला. यावेळी पहिले शेतकरी म्हनुन मेघश्याम गिर्हेपुंजे यांचे स्वागत जगाचा पोशिंदा फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने शाल व श्रीफड देऊन करण्यात आले. पाहुने मंडळी यांनी शेतकरी बांधव यानां मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन  जगाचा पोशिंदा फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड चे  मानेजिंग डारेक्टर त्र्यंबकेश्वर गिर्हेपुंजे यांनी केले . यावेळी कंपनी डायरेक्टर सचिन नखाते, प्रभाकर नखाते, नामदेव सवारबांधे,सौ. अर्चना सचिन गिर्हेपुंजे तसेच कंपनी प्रमोटर, अनिल नखाते, प्रदिप गिर्हेपुंजे, तुकाराम नखाते, आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!