बिएसफोर अभियान खेड्यापर्यंत
बल्लारपूर येथुन दहा किमी अंतरावरिल दहेली (जुनी) मा. कविता मडावी उपाध्यक्षा बामसेफ म.रा."भारतीय संविधान सन्मान, सुरक्षा,संवर्धन" म्हणजेच *बिएस-फोर" या राष्ट्रीय अभियानांतर्गत भारतीय संविधानाची जागृती कार्यक्रम प्राथमिक शाळा,नसलेली(जुनी) येथे संपन्न झाला.या प्रसंगी मा.दिवाकर मडावी यांनी संचलन व प्रास्ताविक केले.या प्रसंगी मा.एम.टी.साव सर,मा.जि.के.उपरे यांनी उपस्थितांना भारतीय संविधानाचे माध्यमातुन लोकांचे शिक्षण,रोजगार,नोकरी, आरोग्य,व मानवी अधिकाराची जाणीव करून दिली. कार्यक्रमाचे आयोजन मा.निकीता खेडकर, मा.रेखा.टेकाम,मा.ज्ञानेश्वर टेकाम,माजी सरपंच दहेली. मा.मा.सागर आत्राम, मा.अजित खाडे, मा.गुरूदास आत्राम, मा.गंगाधर खाडे,मा.भगवान खाडे,मा.संजय रणदिवे, मा.भाऊजी आत्राम,अमित टेकाम मा.चंद्रशेखर चिल्लर वार इ.*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!