उसनवार घ्या पन शालेय पोषण आहार शिजवा,, शिक्षण विभागाच्या अजब गजब फतव्याने पोषण आहारातील अडचणीचीत वाढ,

उसनवार घ्या पन शालेय पोषण आहार शिजवा,,
शिक्षण विभागाच्या अजब गजब फतव्याने पोषण आहारातील अडचणीचीत वाढ, 

शंकरपुर(जगदीश पेंदाम) 

    शाळा सुरु झाल्यानंतर शासनाने शालेय पोषण आहारही सुरु केला आहे, शासनाने महागाईचा विचार न करताच टोकडी वाढ केली आणि खाद्य तेलाची खरेदी शाळा स्तरावर करण्याचे निर्देश दिले, आता शाळा स्तरावरुनच शिजवलेला आहार विद्यार्थयाना धा, त्याकारिता गरज पडल्यास तिखट, हळद, मोहरी, मिट, उसनवरी घ्या असे निर्देश शिक्षण विभागाकडून शाळाना प्राप्त झाले, त्यामुळे शिक्षकाकडून रोश व्यक्त होत असून शाळेच्या अडचणीमधे बाढ़ झाली आहे, 
         शिक्षण संचालकाच्या निर्देशानुसार 15 मार्च पासून शाळा स्तरावर विद्यार्थयाना आहार शिजंऊन दिला जात आहे, पुरवठादाराकड़ूँन तांदूळ, डाळ पुरवठा होईपर्यंत पर्यायी व्यवस्था होईपर्यंत शिजवलेला आहार द्यायचा आहे, शाळाना 154 दिवसाकारिता तांदूळ व धन्याचे वाटप करण्यात आले आहे, ते विद्यार्थयाना वितरित केल्या जात आहेत, ते वाटप तुरतास थंबवावे जेव्हा 43 दिवसाचा धान्य पुरवठा होईल त्यानंतर विद्यार्थयाना 154 दिवसाचे धान्य वाटप करावे अश्या सूचना केल्या आहेत, शाळेतच आहार तयार करन्याकरिता ईंधन, भाजीपाला, व तेलाची खरेदी शालास्त्रावर करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकावर सोपविल्याने आता शिक्षक व मुख्याध्यापक ही पेचात पडले आहेत..

अनाकलनीय आदेश तातडीने रद्द करा

      शासन प्रशासन यंत्रनेचे अपयश झाकन्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकाना वेटिस धरले जात आहे, धान्य-धन्यादि वस्तुचा पुरवठा न करता मुख्याध्यापक शिक्षकाना पोषण आहार शिजऊन देण्याची अनुचित सख्ती पर्यायी व्यवस्थेच्या नावाखाली केल्यास आणि आहार शिजऊन देने शक्य न झाल्यास शिक्षक मुख्याध्यापक याणा जबाबदार धरल्यास प्राथमिक व उच्च प्राथमिक सेवा मंडळ संघटनेला विरोधी भूमिका घ्यावे लागेल असा इशारा संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक वैध यानी दिला आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!