तुकाराम बीज यांचे औचित्त साधून तुकाराम महाराजांच्या फोटोला माल्यारपण


मूल:- प्रतिनिधी 

राष्ट्रमाता कुणबी महासंघ बचत गट जिजाऊ ब्रिगेड यांच्या विद्यमाने तुकाराम बीज यांचे औचित्य साधून तुकारामांच्या फोटो ला मालार्पन करन्यात आलें, या कार्यक्रमाला उपस्थित माजी नगराध्यक्ष सौ. रत्नमाला भोयर व राष्ट्रमाता कुणबी महासंघ बचत गट व जिजाऊ ब्रिगेड घ्या अध्यक्षा सौ संजीवनी वाघरे उपाध्यक्ष सौ कल्पना नरूले सदस्य सौ अर्चना चावरे,सौ.अनीता कुडे, सौ.मंगला बोरकुटे,साधना सातपुते,सौ. निखीता पाल,सौ रजनी भोयर,सौ. अमृता झरकर, सुलोचना तांगडे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!