मुलच्या बस स्थानकावर अवतरला 'पुष्पा'
मुलच्या बस स्थानकावर अवतरला पुष्पा
पुष्पा चित्रपटाने भारतीयांना भुरळ घातली. या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग सध्या तरुणाईच्या जीवनाचा भाग बनत आहे. पुष्पाची स्टाईल मिळेल त्या ठिकाणी सादर करून, तरुण आपली इच्छा प्रकट करीत आहे. असाच एक भन्नाट व्हिडिओ मुलच्या बस स्थानकावर एका तरुणांनी तयार केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे.


Hope ur all dreams will be fulfilled very soon..
उत्तर द्याहटवा