चिमूर तहसील च्या टाटा सुमो वाहनाला समोर नंबर प्लेटच नाही ?

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - दिनांक.१७/०१/२०२२ आपणा सर्वांना माहीत आहे कि वाहतूक पोलीस हे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर वाहन चालवताना वाहन अडवून लायसन्स तसेच PUC इन्शुरन्स यांसारख्या दस्तावेजाची मागणी करीत असतात साधी नंबर प्लेट वाहनाला नसली कि चालन कापल्या जाते.काचाला काळी फिल्म लावणे सुध्दा वाहतूक नियमात अपराध आहे.आणि शासनाच्या वाहनाला नंबर प्लेट नसली तरीही वाहतूक पोलीस कारवाई करीत नाही ? शासनाच्या वाहनाच्या काचाला काळी फिल्म असली तरीही कारवाई नाही ?यास काय म्हणावे असे ? जनतेच्या डोळ्यासमोर उमटले असून यावर कुठल्या प्रकारची कारवाई होणार असे जनतेकडून मत व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!