खडकी येथे 'असा का जन्म माझा' नाटक

खडकी येथे  'असा का जन्म माझा'  नाटक
तळोधी (बा.)
     नागभीड तालुक्यातील खडकी येथे  'असा का जन्म माझा' नाटक या नाटकाच्या उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून नागभीड पंचायत समितीचे सभापती प्रफुल भाऊ खापर्डे,अध्यक्षीय स्थानावरून संबोधित करताना खोजराम मरसकोल्हे सदस्य जी प चंद्रपूर, दिवाकरजी निकुरे साई बिल्डर नागपूर,गणेशजी तरवेकर उपाध्यक्ष नागभीड नगर पंचायत, रमेश ठाकरे उपाध्यक्ष कांग्रेस कमेटी नागभीड,जगदीश सडमाके,बंडू भाऊ गेडाम,माझी मुख्याध्यापक देशमुख साहेब,पिसे साहेब गोविंदपूर आणि इतर मान्यवर उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!