मुल शहरातील विकास कामाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते सुमीत समर्थ यांची मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा
मूल शहरातील दिवसेंदिवस रस्ता,नाल्या, पथ दिवे, नळबील संबंधित वाढते अडचनी लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत समर्थ यांनी नगर परिषद मुल चे मुख्याधिकारी यांचाशी भेट घेऊन मूल शहरातील वार्डातील अनेक विषयांवर चर्चा केली. चर्चे दरम्यान सदर विषयाला लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले. सदर चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, कार्याध्यक्ष महेश जेंगठे, साईनाथ गुंडोजवार, इंद्रापाल पुणेकर, रोहीदास वाढई, सतीश गुरनुले उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!