वोट करा-शेअर करा मुल नगर परिषदेतील भाजपच्या कारकिर्दीबद्दल आपण समाधानी आहात काय?
मुल नगर परिषदेत मागील पाच वर्ष भाजपची होती. ही सत्ता नुकतीच संपुष्टात आली असून प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली आहे. भाजपची मागील ५ वर्षाचे कारकिर्दीमध्ये आपण समाधानी आहात काय?
क्यू आर कोड द्वारे वोटींग करण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करा



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!