काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पत्रुजी करकाडे यांचे निधन...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पत्रुजी करकाडे यांचे निधन...

शंकरपूर...
शंकरपूर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विकास शिक्षण संस्थेचे सचिव तसेच माजी जि प सदस्य पत्रुजी आडकोजी करकाडे (99) यांचे आज शनिवार ला सकाळी वृद्धपकाळाने  दहा वाजता निधन झाले.. 
पत्रुजी करकाडे हे परिसरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून ते जिल्हा परिषद चे माजी सदस्य होते ते बऱ्याच दिवसापासून आजारी होते त्यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले त्यांच्यामागे मुलगा दोन सुना व नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!