काळीपिवळी ची पोलीस वाहनाला धडक
सिंदेवाही (शशिकांत बदकमवार)
मुल सिन्देवाही मुख्य मार्गावरील राजोली जवळील नाल्याजवळ काळीपिवळी प्रवासी वाहन व पोलीस वाहनाचा अपघात झाला असून, अपघातात कुणालाही हाणी झाली नसल्यांची माहिती आहे. काळी पिवळीचा वाहन चालक हा दारूच्या नशेत असल्यांची माहिती असून, अपघात होताच तो घटनास्थळावरून फरार झाला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!