बाबलाई माता वार्षिक पूजा पारंपरिक इलाका समिती ग्रामसभा यात्रा संपन्न



भामरागड (अनिल लेखामी)
गडचिरोली मधील भामरागड तहसील मधील बेजूर या ठिकाणी बाबलाई माता या ठिकाणी यात्रा भरली भामरागड पट्टी मधील सर्व ग्रामसभा व कित्येक वर्ष पासून जल जमीन जंगल याचा वर आदरीत असणारे आदिवासी बांधव नवीन वर्षाच्या अतुरतेने वाट भगत असतात. नवीन वर्षाच्या प्रथम तारखेला बेजूर गावाला लागून असलेला डोंगरा जवळ वसलेला बाबलाई माता याचा पूजा करण्या करीता दूर दुरून लोकांच्या भरपूर संख्यात दर्शन करीत लोका येतात. या यात्राचा निमित्य सर्व ग्रामसभा व अनेक लोकांच्या संख्या भरपुर प्रमाणे एकत्रित होऊन यात्राचे अनंद घेतात. या यात्राला सर्व ग्रामसभा कडून सर्वात जास्त प्रमाणात प्रतिसाद असतो.



अनिल लेखामी ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!