संपूर्ण विदर्भातील क्रीडा परिसरात सुविख्यात असलेल्या श्री विठ्ठल व्यायाम शाळा चंद्रपूरच्या पंचवार्षिक निवडणुकीत सदस्यपदी सुनील रत्नाकर भोयर विजयी
तालुका - प्रतिनिधी ( रोशन येवले )
राजुरा : - कबड्डी ,मल्लखांब, कुस्ती व अनेक क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळविलेल्या चंद्रपूर च्या श्री विठ्ठल व्यायाम शाळेची अनेक वर्षानंतर पंचवार्षिक निवडणूक लागलेली होती.
आणि हे अनेक वर्षांपासून या व्यायाम शाळेशी जुळलेले होते. याच व्यायाम शाळेमार्फत परिसरातील अनेक विद्यार्थी स्पोर्ट्स कोट्यातून शासकीय, निमशासकीय व इतर विभागात नोकरीत लागलेले आहे. व अनेक विद्यार्थी कबड्डी कोच कुस्ती कोच, मल्लखांब कोच बनून देशातील विविध ठिकाणी काम पाहात असतात. अशा या व्यायाम शाळेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सदस्य पदाकरिता 35 उमेदवार रिंगणात असतांना सुनील रत्नाकर भोयर यांचा दणदणीत विजयी झाला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!