साठगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन...
शंकरपुर....
रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी तसेच कोरोना रोगाच्या संसर्ग टाळण्यासाठी नव्याने निर्माण झालेल्या ओमी क्रामचा आगामी धोका टाळण्यासाठी रक्तदान करणे ही महत्वाची गरज असून ही गरज आगामी काळात पूर्ण होण्यासाठी सरकार तर्फे देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन करून नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून पुण्य मिळवावे असे आवाहन साठगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश राजू येवले यांनी केले आहे...
याकरता राकेश येवले व मित्र परिवार यांनी सोमवार दिनांक 20 डिसेंबरला जिल्हा परिषद शाळा आठगाव येथे दत्त जयंतीच्या पर्वावर सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
कोवीळ 19 त्या पार्श्वभूमीवर लाँकडांच्या काळातही गरीब व गरजूंना आणि अडचणीत सापडलेल्या रुग्णांना रक्त उपलब्ध करून देत एक आदर्श घडवित माणुसकीचे एक लक्षण दिले आहे रक्तदान हे जीवनातील सर्वात श्रेष्ठ दान असून या महादानाचे पुण्य आपल्या पदरी पाडून घ्यावे असे आवाहन राकेश येवले यांनी केले आहे....
आपण रक्त दान केल्यामुळे एक रक्तदाता चार नागरिकांना जीवदान देऊ शकतो आपल्या रक्तामध्ये प्लाजमा, पँकलेस, प्लेटलेट असे वेगवेगळे घटक असतात ज्या गरजवंतांना या घटकांची आवश्यकता असते तू घटक रक्तदान मार्फत पोहोचू शकते व त्याचे प्राण आपण वाचू शकतो, '"मनी असेल मानव सेवेचा भाव,तर रक्तदान शिवाय दुसरा नाही पर्याय ; हे ब्रीद मनी धरून श्री दत्त जयंती महोत्सवा निमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या नागरिकांनी लाभ घेऊन अवश्य रक्तदान करावे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते राकेश ठेवले व मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे.... येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन...
शंकरपुर...
. रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी तसेच कोरोना रोगाच्या संसर्ग टाळण्यासाठी नव्याने निर्माण झालेल्या ओमी क्रामचा आगामी धोका टाळण्यासाठी रक्तदान करणे ही महत्वाची गरज असून ही गरज आगामी काळात पूर्ण होण्यासाठी सरकार तर्फे देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन करून नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून पुण्य मिळवावे असे आवाहन साठगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश राजू येवले यांनी केले आहे...
याकरता राकेश येवले व मित्र परिवार यांनी सोमवार दिनांक 20 डिसेंबरला जिल्हा परिषद शाळा आठगाव येथे दत्त जयंतीच्या पर्वावर सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
कोवीळ 19 त्या पार्श्वभूमीवर लाँकडांच्या काळातही गरीब व गरजूंना आणि अडचणीत सापडलेल्या रुग्णांना रक्त उपलब्ध करून देत एक आदर्श घडवित माणुसकीचे एक लक्षण दिले आहे रक्तदान हे जीवनातील सर्वात श्रेष्ठ दान असून या महादानाचे पुण्य आपल्या पदरी पाडून घ्यावे असे आवाहन राकेश येवले यांनी केले आहे....
आपण रक्त दान केल्यामुळे एक रक्तदाता चार नागरिकांना जीवदान देऊ शकतो आपल्या रक्तामध्ये प्लाजमा, पँकलेस, प्लेटलेट असे वेगवेगळे घटक असतात ज्या गरजवंतांना या घटकांची आवश्यकता असते तू घटक रक्तदान मार्फत पोहोचू शकते व त्याचे प्राण आपण वाचू शकतो, '"मनी असेल मानव सेवेचा भाव,तर रक्तदान शिवाय दुसरा नाही पर्याय ; हे ब्रीद मनी धरून श्री दत्त जयंती महोत्सवा निमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या नागरिकांनी लाभ घेऊन अवश्य रक्तदान करावे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते राकेश ठेवले व मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!