मूल शहर राष्ट्रवादी तर्फे वृक्षारोपण संपन्न

मूल शहर राष्ट्रवादी तर्फे वृक्षारोपण संपन्न 


प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल

राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्रभाऊ वैद्य  ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मूल शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मूल रेल्वे स्टेशन जवळ जुना सोमनाथ मंदिर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम  आयोजित करण्यात आला.
       सदर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते तथा रयत नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष निपचंदजी शेरकी  ह्यांचा सुद्धा वाढदिवस असल्याने शेरकी सरांचा सत्कार करून उपस्थित सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
  सदर वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता व कार्यक्रमाला उपस्थित युवा नेते सुमीत समर्थ मूल तालुका अध्यक्ष, गंगाधर कुणघाडकर, जेष्ठ नेते निपचंद शेरकी,तालुका महिला अध्यक्ष नीता गेडाम,  प्रा. किसनराव वासाडे, गुरुदास गिरडकर, भास्कर खोब्रागडे, महेश जेंगठे, हेमंत सुपणार, प्रशांत भरतकर, प्रभाकर धोटे ,प्रशांत कावळे, हरिभाऊ मेश्राम, मनोहर मेश्राम, अविनाश सुटे , शिरीष खोब्रागडे, शेषराव नेवारे ,राकेश समर्थ , हरी आदी मूलशहराचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!