फसवी दारू बंदी हटल्या मुळे जिल्हात दारू झाली स्वस्त मधप्रेमींनि पालकमंत्री चे मानले आभार
बल्लारपुर:-वसंत मुन
जिल्ह्यात मागील सहा वर्षे अगोदर bjp सरकार ने दारू बंदी चा निर्णय घेतला होता पण त्याची अमल बजावणी करण्यात bjp सरकारअपयश ठरली. त्या वेळेस सांगण्यात आले की जिल्ह्यात एक ही थेंब दारू मिळणार नाही आणि मिळेलच तर त्या भागातील पोलीस प्रशाशन मध्ये कार्यरत पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना निलंबन करण्याची कारवाई करण्यात येणार?पण तसे काही ही झाले नाही.उलट दारू तस्कराना पैसा कमविण्यासाठी संधी मिळाली. दारू तस्कर नवनवीन प्रयोग करून बाहेर जिल्हा तुन राज्या तुन दारू तस्करी करीत होते. जिल्ह्यातील पोलिसांनी ही मोट्या शिताफीने लाखो करोडो रुपये ची दारू पकडून जप्त करून कारवाई केली पण काही दिवसातच बाहेर पडत होते. त्यांना पाहून असे हजारो बेरोजगार युवक युवती शाळकरी विद्यार्थी कमी वेळात कमी खर्चात पैसा कमविण्यासाठीया व्यवसायात उतरले.
फसवी दारूबंदी झाल्या पासून मधप्रेमींना व तळीरामाना 70 रु180 ml ची देशी दारू ची बॉटल 150 रु मोजावे लागत होतेआणि इंग्लिश दारू करिता 300 ते500 रु180 ml करिता द्यावे लागत होते .पण आता चे आघाडी सरकारने फसवी दारूबंदी हटविल्या मुळे मधप्रेमींना व तळीरामाना स्वस्त दारू मिळत असल्यानेआघाडी सरकारचे आभार व्यक्त केले. काही लोकांचा मते जिल्हात दारू चालू झाल्याने रोजगार उपलब्ध झाले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!