ताडोबा च्या तामसी परिसरात वाघाचा मृत्य



चंद्रपूर (सुलेमान बेग) 
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तामसी भागात वाघाचा मृत्यू... तामसी जंगल परिसरात असलेल्या तलावाजवळ आढळला मृतदेह, मृत वाघ नर असून त्याचं वय अंदाजे 2 वर्ष आहे, वाघाचा मृत्यू 2 दिवस आधी झाल्याची शक्यता असून त्याचे सर्व अवयव शाबूत आहे, उद्या पोस्ट मॉर्टम नंतर मृत्युच्या कारणाचा काही खुलासा होण्याची शक्यता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!