वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

तळोधी (बा.)
 ब्रम्हपुरी वनविभागाच्या तळोधी (बा.) वनपरिक्षेत्र अंतर्गत, आलेवाही बिटातीत कक्ष क्रमांक.७०३ संरक्षीत वन मध्ये, गुरें चारायला गेलेल्या रमेश जैराम वाघाडे (४२) वाढोना, याला वाघाने हल्ला करून ठार केले. हि घटना आज दुपारी १:३० वाजता घडली.
 सविस्तर, आज मृतक गुराखी हा आपले गुरे चारन्याकरिता गेला असता. वाघाच्या हमल्यात जख्मीं झाल्यानंतर गावात फोन करुन मदत मागितली. मात्र आलेवाही  बिठातील वनरक्षक पी.एम. गायकवाड आणि त्यांची चमू मोक्यावर पोहोचेपर्यंत वाघाने मृतकास  गंभीर जखमी केले होते. गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला वाढोणा येथील प्राथमिक स्वास्थ्य केंद्र येथे आनन्यात आले मात्र तपासणीनंतर मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.  त्यानंतर शवविच्छेदनासाठी नागभीड येथे पाठविण्यात आले. मात्र शव विच्छेदन करीता नेले जात असताना गावातील लोकांनी गाडी अडवून तात्काळ वाघाचे बंदोबस्त करावेत अशी मागणी करून तनावाचे वातावरण निर्माण केले होते. तेव्हा तळोधी बा चा पोलीस ताफा मोक्याच्या ठिकाणी जाऊन स्थिती नियंत्रित करून शव विछेदना करीता नागभीड येथे पाठविण्यात आले. व त्यानंतर तळोधी (बा.)  वनपरिक्षेत्र अधिकारी श्री के.आर.धोंडने,  यांच्या हस्ते डॉ.राहुल डोर्लिकर, स्वाब नेचर केअर संस्था'चे अध्यक्ष श्री. यशवंत कायरकर, तळोधी पोलीस स्टेशन चे पोलीस सब इन्स्पेक्टर साखरे, यांच्या उपस्थितीत  मृतकांची पत्नी रोषणा रमेश वाघाडे यांना वीस हजार रुपये तात्काळ मदत देण्यात आली.
  त्यानंतर मोक्याच्या ठिकाणी जाऊन पाच कॅमेरे लावण्यात आले. व त्या परिसरात वनविभागाने गस्त वाढवलेली आहे.
  यावेळी तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक के.डी.गरमडे,  वनरक्षक एस. एस . गौरकर , वनरक्षक यु. वी. कराडे,  पी. एम. गायकवाड, एस. बी. चौधरी, एस.बी. पेंदाम, कुळमेथे, हे वनरक्षक व सोमेश्वर निकुरे व ईतर वनमजूर गस्तीवर आहेत. 
मात्र महीनाभरातील या परिसरातील ही दुसरी घटना असल्याने व शेतीचा हंगाम असल्याने परिसरातील लोकांनी वाघाच्या बंदोबस्ताची मागनी केलेली आहे.*वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार*
तळोधी (बा.)
 ब्रम्हपुरी वनविभागाच्या तळोधी (बा.) वनपरिक्षेत्र अंतर्गत, आलेवाही बिटातीत कक्ष क्रमांक.७०३ संरक्षीत वन मध्ये, गुरें चारायला गेलेल्या रमेश जैराम वाघाडे (४२) वाढोना, याला वाघाने हल्ला करून ठार केले. हि घटना आज दुपारी १:३० वाजता घडली.
 सविस्तर, आज मृतक गुराखी हा आपले गुरे चारन्याकरिता गेला असता. वाघाच्या हमल्यात जख्मीं झाल्यानंतर गावात फोन करुन मदत मागितली. मात्र आलेवाही  बिठातील वनरक्षक पी.एम. गायकवाड आणि त्यांची चमू मोक्यावर पोहोचेपर्यंत वाघाने मृतकास  गंभीर जखमी केले होते. गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला वाढोणा येथील प्राथमिक स्वास्थ्य केंद्र येथे आनन्यात आले मात्र तपासणीनंतर मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.  त्यानंतर शवविच्छेदनासाठी नागभीड येथे पाठविण्यात आले. मात्र शव विच्छेदन करीता नेले जात असताना गावातील लोकांनी गाडी अडवून तात्काळ वाघाचे बंदोबस्त करावेत अशी मागणी करून तनावाचे वातावरण निर्माण केले होते. तेव्हा तळोधी बा चा पोलीस ताफा मोक्याच्या ठिकाणी जाऊन स्थिती नियंत्रित करून शव विछेदना करीता नागभीड येथे पाठविण्यात आले. व त्यानंतर तळोधी (बा.)  वनपरिक्षेत्र अधिकारी श्री के.आर.धोंडने,  यांच्या हस्ते डॉ.राहुल डोर्लिकर, स्वाब नेचर केअर संस्था'चे अध्यक्ष श्री. यशवंत कायरकर, तळोधी पोलीस स्टेशन चे पोलीस सब इन्स्पेक्टर साखरे, यांच्या उपस्थितीत  मृतकांची पत्नी रोषणा रमेश वाघाडे यांना वीस हजार रुपये तात्काळ मदत देण्यात आली.
  त्यानंतर मोक्याच्या ठिकाणी जाऊन पाच कॅमेरे लावण्यात आले. व त्या परिसरात वनविभागाने गस्त वाढवलेली आहे.
  यावेळी तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक के.डी.गरमडे,  वनरक्षक एस. एस . गौरकर , वनरक्षक यु. वी. कराडे,  पी. एम. गायकवाड, एस. बी. चौधरी, एस.बी. पेंदाम, कुळमेथे, हे वनरक्षक व सोमेश्वर निकुरे व ईतर वनमजूर गस्तीवर आहेत. 
मात्र महीनाभरातील या परिसरातील ही दुसरी घटना असल्याने व शेतीचा हंगाम असल्याने परिसरातील लोकांनी वाघाच्या बंदोबस्ताची मागनी केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!