ब्रेकिंग न्यूज पूरात गाय वाहून गेली



जिवती तालुक्यातील शेडवाही(वणी) परिसरात दिनांक १२/७/२०२१ ला मुसळधार पाऊस आला असून प्रचंड पुर आलेला आहे. शेडवाही येथील कास्तकार कोदू कुमरे यांची गाय सदर पुरामध्ये दू.3.00 वा. वाहून गेल्याने मोठी नुकसान झाली असून पुरात वाहून गेल्याने गाय मृत पावली आहे.

कोदु कुमरे यांनी तलाठी यांचे सोबत संपर्क साध ले असता उद्या येणार असल्याचे सांगितले यामुळे अजूनही पंचनामा झालेला नाही यामुळे सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिवती तहसीलदार यांनी लक्ष देऊन सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी गावकरी करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!