अपघातात दोन जण जागीच ठार
अपघातात दोन जण जागीच ठार
डोनी फाट्याजवळील घटना
मूल (अमित राऊत)
मूल शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोणी फाट्याजवळ दुचाकीने जात असलेल्या दोघांचा अपघात झाल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली.
दुचाकीस्वार हे मुल वरून आपल्या स्वगावी गोंडपिपरी तालुक्यातील निखितवडा येथे तर चारचाकी वाहन बोलेरो पिकप की चंद्रपूर वरून मुलकडे येत असल्याचे कळते.
मृतकाचे नाव सुरेश कन्नाके वय अंदाजे 38,विकास गावडे वय अंदाजे 40 असे आहे.
घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते.तपास सुरु आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!