आम आदमी पक्ष राजुराचा अनोखा उपक्रम माजी ग्रामपंचायत सदसय सखाराम चनकापुरे यांच्या हस्ते करण्यात आली वृक्ष लागवड
तालुका - प्रतिनिधी ( रोशन येवले )
राजुरा : - राजुरा तालुका युवा आघाडीचे तालुका उपाध्यक्ष सुरज दादा सुरकार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन खैरगुडा येथे केली फळझाडांची लागवड करण्यात आली.या उपक्रमाचे सर्व ग्राम वाशीयांकडून कौतुक केले जात आहे.यावेळी आम आदमी पक्षाचे राजुरा तालुका अध्यक्ष रोशन येवले शेतकरी आघाडी अध्यक्ष स्वप्निल कोहपरे माजी ग्राम पंचायत सदसय सखाराम चनकापुरे कुणाल ऊसाने व आदी यावेळी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!