ट्रक पलटी पोलीसाच्या सतर्कतेने जीवित हानी टळली
सिंदेवाही: शशिकांत बतकमवार
चंद्रपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पळसगाव जाट जवळ कृषी उत्पन्न बाजार समीती नाक्या जवळ सिमेंट भरलेला ट्रक रस्त्याचे कडेला पलटी झाल्या मुळे वाहतुक खोळबंली होती. महामार्गाचे काम सुरू असल्याने अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. घटना स्थळी लगेच पोलीस टीम पोहचून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली, पोलिसाचे सतर्कतेने ट्रक खाली दबलेल्या ईसमाचे प्राण वाचले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!