चिमूर नगर परिषदेचे नियोजन 'शुन्य' असा आरोप कांग्रेस कार्यकर्ता - पप्पु शेख काँग्रेस कार्यकर्ता
चिमूर नगर परिषद श्रेत्रातिल अपूरे काम व शहरतिल त्रास देयक काम पूर्ण करन्यात यावे अन्यथा आंदोलन करन्यास मंजूरी दयावे
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर नगर परिषद ला कोणतेही नियोजन दिसुन येत नाही आहे. जेव्हा पासुन नगर सेवक यांचे कार्यकाल समाप्त झाले तेव्हा पासुन आज पर्यंत ७ ते ८ महीने झाले परंतु मंजूर झालेले पैकी अपुरे काम पूर्ण झालेले नाही आहे आणि या वर्षी काही प्रभागात पान्याची टंचाई सुद्धा होती नेहमी प्रमाने ते त्याना सूद्धा या वर्षी टँकर द्वारे पानी पुरवटा करन्यात आले नाही नाल्या साफ झाल्या नाही मंजूर सिमेंट रोड बनले नाही भरपूर विकास कामे झाली नाही आणि आता पावसाला सुरुवात झाली आहे जुना प्रभाग क्र. ५ रिजवान किराना मागे जुमडे यांचे घरा समोर खुप पानी साचुन आहे आणि याच प्रभागात स्वामी लेआउट तिरखुरा रोड लगत बारापत्रे यांचे घरा समोर एक सार्वजनिक नल आहे तो नळ सुद्धा साचलेल्या पन्यात बुडून आहे आणि नगर परिषद चे कर्मचारी नळ सुरु करतात आणि तो पानी पूर्णपणे वाहुन जात आहे पानी भरना करिता जाता येत नाही लोकांचे घरात जाता येत नाही रस्त्यावर पूर्ण पानी साचलेले आहे किती दा नगर परिषदेला सुचना केली परंतु नगर परिषद लक्ष दयायला तयार नाही असा केव्हा पर्यंत कारभार चालनार यावर नगर परिषद ने मार्ग काढावा आणि जनतेच्या समस्या दुर कराव्यात अन्यथा आंदोलन पुकारावे लागेल असा इशारा कांग्रेस कार्यकर्ता पप्पु शेख यांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!