पंचायत समिती अंतर्गत विविध कामांचे भूमीपुजन
पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत 15 वा वित्त आयोग पंचायत समिती स्तर अंतर्गत ब्रह्मपुरी तालुक्यात विविध ठिकाणी कामे मंजूर झालेले असून याबाबत माजी आमदार आदरणीय प्रा अतुलभाऊ देशकर यांचे मार्गदर्शनाखाली या कामांची निवड करण्यात आली होती. यात बोरगाव, भगवानपुर, चोरटी, वायगाव, गांगलवाडी, डोरली इत्यादी गावातील विविध कामांचे भूमिपूजन रामलाल दोनाडकर सभापती पंचायत समिती ब्रह्मपुरी.सौ. सुनीताताई ठवकर ,उपसभापती पंचायत समिती ब्रह्मपुरी,अॅड. दीपालीताई मेश्राम. जिल्हा परिषद सदस्या, उर्मिलाताई धोटे सदस्या पंचायत समिती ब्रम्हपूरी, प्रकाशभाऊ नन्नावरे सदस्य पंचायत समिती ब्रम्हपूरी, ममताताई कुंभारे सदस्या पंचायत समिती ब्रम्हपूरी , सौ सुनंदाताई ढोरे सदस्या पंचायत समिती ब्रम्हपूरी यांचे हस्ते करण्यात आले
यावेळी रविभाऊ मेश्राम माजी सभापती पं. स. ब्रह्मपुरी, अनिलजी तिजारे सरपंच तलोधी, ज्ञानेश्वरजी दिवटे भाजपा युवा नेते बल्लारपूर,धीरज पाल भाजपा सोशल मीडिया प्रमुख ब्रह्मपुरी श्री दिवारू कुंभारे हे प्रामुख्याने उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!