देवा घरीच चोरी
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील पवनी येथील सुप्रसिद्ध असे चंडकाई देवस्थान याठिकाणी दरवर्षी दसरा उत्सव मोठ - मोठ्या आखाड्याच्या कला कृती ने साजरा केला जातो या मंदिरा लगत मोठी पहाडी आहे त्या ठिकाणी रावणाचे दहन केले जाते.हे उत्सव बघण्यासाठी संपूर्ण भारतातील हजारो पर्यटक व गावकरी येत असतात.अशाच ठिकाणी चंडकाई देवस्थान पवनी येथे रविवार दिनांक.०६/०६/२०२१ ला रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी देवा घरीच चोरी केली.असून याची भंडारा जिल्ह्यात तसेच पवनी मध्ये सर्वत्र माहिती पसरली व चर्चेला उधाण आले आहे. याचा पुढील तपास पवनी पोलीस स्टेशन करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!