मोडलेल्या संसाराला नियतीचा मार, वादळी पावसात पडले घर





चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील श्रीमती.सुरेखा वोविंदाजी धुर्वे यांचे घर  रात्री मेघगर्जनेसह जोरदार वादळी पावसाचा तडाखा बसल्याने  कोसळेले आधीच त्यांच्या पतीचा मृत्यूनंतर घराची संपूर्ण जवाबदारी त्यांच्यावर आली कशी बसी मोल मजुरी करून आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करत होती पण नियतीला तेही मान्य नव्हते व मुसळधार पावसामुळे त्यांचे घर कोसळले याची माहिती मॉडेल ग्राम पंचायत शंकरपूर चे युवा सरपंच साईश सतीश वारजूकर  यांना मिळताच त्यांनी सुरेखा धुर्वे यांचे घर गाठले व पाहणी केली व आर्थिक मदत केली या वेळी उपसरपंच अशोकजी चौधरी,वसौरभ जयस्वाल उपस्थित होते,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!