श्वेता हाॅस्पीटल चा परवाना रद्द

तालुका - प्रतिनिधी ( रोशन येवले )

राजुरा : - आम आदमी पार्टी चंद्रपुर टीम ने काही दिवसापूर्वी श्वेता हाॅस्पीटल चे काळे कारनामे स्टींग ऑपरेशन द्वारे जनते समोर आणले होते.
त्यात १८ घंटे पैशाच्या अभावी बाॅडी
ना देणे , चुकीचे बिल देणे, पेशंटना शिवीगाळ करने,
या विषयी आम आदमी पार्टी सदर हाॅस्पीटल वर कार्यवाही करन्यासाठी पाठपुरावा करीत होती. आज त्याला यश आले व प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून हाॅस्पीटल ची कोविड मान्यता रद्द केली.
जनता ऊपयोगी निर्णय घेतल्याबद्दल  आदमी पार्टी ने प्रशासनाचे आभार मानले. पाठपुरावा करण्यासाठी आप चे जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे माजी संयोजक मयुर राईकवार कोषाध्यक्ष भिवराज सोनी सल्लागार अँड.राजेश विराणी सहसचिव सूर्यकांत चांदेकर
यांनी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!