तळोधी ( बा.) येथे कोविद चाचणी केंद्र १४ मे , शक्रवार पासुन सुरु होणार ....

तळोधी (यश कायरकर) :

   परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेता स्थानिक ग्रा.पं. जवळील *जि.प.कन्या शाळेत १४ मे २०२१ , शुक्रवार पासुन दररोज सकाळी ९ ते १२ या वेळेत* कोविदची RTPCR चाचणी केंद्र सुरु होत आहे.
       या चाचणीचा रिपोर्ट दुसऱ्याच दिवशी सकाळी प्राप्त होणार आहे. कृपया तळोधी व परीसरातील गावातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती .
*विनित ...*
*ग्रा.पं.तळोधी (बा.) व आरोग्य विभाग*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!