आकाश पाटील देतो पत्रकाराला धमकी..



माझ्या दारू ची बातनी लावल्यास बघून घेईन

होय माझा दारू चा धंदा आहे तुम्हाला काय करायचे..

माझ्या वर एकही पो.स्टेशन मध्ये गुन्हे नाही..

तालुका प्रतीनीधी (केवलसिंग जुनी)

चिमुर तालूक्यात काही दिवसा पासुन आकाश पाटील हा दारू पुरवठा धंदा करीत असल्याची गावा-गावा मध्ये चर्चा सुरू आहे.काल(दि.१२) ला एका युट्युप पोर्टला बातनी लावण्यात आली होती.ती बातनी फेसबुक वर प्रसारीत करण्यात आली.माझी बातनी फेसबुक ला का टाकली त्या वरून पत्रकार ला धमकवण्याचा पर्यंत केला.जर कुणी माझी बातणी लावाल तर मी बघुन घेईन माझ्या सारखा बदमाश कॊनीच नाही अश्या प्रकारची धमकी दारू तस्कर आकाश पाटीला कडून देण्यात आली.
  हा माझा धंदा आहे तुम्हाला काय करायचे आहेत.तुम्ही माझ्या बरोबर कश्याला खाजवत आहात.
  माझ्या वर एकही पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंद नाही.तुम्ही कायचे पत्रकार आहात.अश्या प्रकार ची  मो.फोन वरून धमक्या आशीस पाटला कडून देण्यात आल्या.हा मागील काही दिवसा पासुन खुले आम पणे दारू पुरवठ्याचा काम करीत आहे.पण पोलीसाना आता पर्यंत पकडण्यात यश आले नाही.याच्या कडे जादूची छडी तर नाही ना?ज्या प्रमाणे दारू चा पुरवठा हा करीत आहे पण पोलीस विभागाला काहीच हवा शुध्दा लागली नाही.हा एक प्रकारचा चमत्कारच समजावे लागेल.मागील काही दीवसा पासुन भिसी,कपर्ला,आंबेनेरी,मांगलगाव,जांभुळघाट,बोदडा,लोहारा,नवतळा व इतर गावात दारू पुरवठ्याचा काम करीत आहे.तरी यांच्यावर कोणत्याही प्रकाराची आता पर्यंत कार्यवाही झाली नाही.नेमके कारण काय आहेत हे पोलीस विभागा कडून लवकरात-लवकर शोध घेण्यात यावे व तात्काल चौकशी करण्यात यावी अशी मागणी पत्रकार व नागरीका कडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!