कोरोना लसीकरण करा नंदू रणदिवे यांचे आवाहन
प्रत्येकाने लस घ्या: नंदकिशोर रणदिवे
मूल (प्रतिनिधी)
केंद्र सरकारने निशुल्क कोविड प्रतिबंधित लस 45 वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिलेली असून आता लस हाच या रोगावर उपाय राहिला आहे, प्रत्येकाने मनात कोणतेही शंका कुशंका न ठेवता मुल शहरात कन्नमवार सभागृहात उपलबध्द असलेली लस टोचून घ्यावी त्याचप्रमाणे आपल्या संबंधित लोकांना लस टोचून घेण्यासाठी प्रवृत करावे असे आवाहन मुल नगर परिषद चे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांनी केले आहे, इतकेच नाही तर त्यांनी स्वतः घराघरात लस जनजागृत्ती साठी अभियान उभारले असून ते स्वतः पात्र नागरिकांना लसीकरणासाठी घेऊन येत आहेत.*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!