कोरोना काळात शेतकरी भवनाच्या नावाखाली वर - वधुंची मोठ्या प्रमाणात लूट


शेतकऱ्यांकडून विवाह सोहळ्यास हजारो रुपये लागतं एका दिवसाचा किरया

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील गोर - गरीब शेतकरी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या शेतकरी भवनाच्या नावाखाली एका विवाह सोहळ्यास येतोय १००० लोकांच्या उपस्थिती चा २१ हजार १५ रुपये खर्च तर कोरोना काळात शासन परवानगी ५० लोकांची असता शेतकऱ्यांकडून किती घ्यायला हवं शेतकरी भावनाचा एका दिवसाचा किराया ? आज बघावे तिकडे कोरोना या महारोगाणे थैमान घातले आहे. या रोगाने लाखोंच्या संख्येने जनता मृत्युमुखी पडत आहे.बघावे तिकडे लॉकडाऊन हाताला काम नाही असे असतांना सुद्धा शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर लूट सुरू काय सहकार क्षेत्र आणि काय शासन अशा प्रकारच्या शेतकरी बांधवांत चर्चेस उधाण.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!