दारू तस्कर आशिस पाटील करतो भिसी परीसरात खुल्लम - खुल्ला दारू चा पुरवठा
तालुका प्रतीनीधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमुर तालुक्यात भिसी पोलीस स्टेशन अंर्तगत येत असलेल्या भिसी, कपर्ला , आंबेनेरी, मांगलगाव, जांभुळघाट, बोदडा,लोहारा,नवतळा व इतर गावामध्ये काही दिवसांपासून दारू तस्कर आशिष पाटील हा खुल्लम - खुल्ला दारूचा पुरवढा करीत असल्याची चर्चा होत आहे.पोलीस या दारू तस्कराकडे पुर्ण पणे दुर्लक्ष का करीत आहे ?आता पर्यंत यांच्यावर कार्यवाही का करण्यात आली नाही ? गावा - गावामध्ये दारू चा खुले आम पणे दारू पुरवढा करीत आहे.पोलीसांची दृष्टी अश्या तस्करांवर का पडत नाही ?यांच्या डोक्यावर कुनाचा आर्शिवाद तर नाही ना ? यांच्या वर कार्यवाही पोलीस का करीत नाही ? अशा प्रकारची चर्चा गावा - गावात ठिक ठिकाणी होत आहे. यांच्या वर पोलीस विभागाने तात्काळ कार्यवाही करून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!