उद्योगपती मुकेश अंबानीच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी



मुंबई (पब्लिक मिडिया)
देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील अॅंटालिया या इमारतीजवळ संशयित स्कारपिओ कार आढळली असून त्यात जिलेटीन स्फोटक आणि धमकी पत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे या भागात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे
घटनास्थळावर पोलीस सह आयुक्त विश्वास नागरे पाटील घटनास्थळी उपस्थित झाले असून बाॅम्बशोधक पथक फाॅरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!