जे. व्ही .एस म्युझिक प्रोडक्शन निर्मित व्हाट्सअप चा डीपी (तु जवळ येना निशा) या गाण्याचा लोकार्पण सोहळा संपन्न
चंद्रपूर : - जे. व्ही .एस म्युझिक प्रोडक्शन निर्मित व्हाट्सअप चा डीपी (तु जवळ येना निशा) या गाण्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित म्युझिक प्रोडक्शन चे निर्माते इंजिनिअर विजयजी सैजल गुप्ता हायटेक चे संचालक मुकुंद कुमार गुप्ता कविवर्य चंद्रशेखर कौशल सर संगीतकार जगदीश गोमिला , व्हिडिओ दिग्दर्शक अभिनव कात्यायन व्हाट्सअप डीपी ची संपूर्ण टिम शरद अंबादे, सचिन चौधरी ,आकाश बरडे पंकज भोगेवार ,अभिजीत धाडसे ,अनिल नागपुरे, संपूर्ण टिम उपस्थित होती हे गाणं आशिष भांदककर यांनी लिहिले असून गायक योगेश गायके किशोर दिवटे यांनी गायले तर संगीत जगदीश आशिष जे.व्हि.एस म्युझिक प्रोडक्शन यूट्यूब चैनल एच.के.प्रोडक्शन यूट्यूब चैनल
https://youtu.be/l-03DGN66mE ला प्रसारित करण्यात आले. लोकांना गाणं खूप आवडत आहे लोकांची प्रतिक्रिया व शुभेच्छा या संपूर्ण टिमला मिळत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!