8 मार्च महिला जागतिक दिनानिमित्य नगरपरिषद मूलतर्फे सायकल मॅरेथॉन व क्रिडा व कला महोत्सव

8 मार्च महिला जागतिक दिनानिमित्य नगरपरिषद मूलतर्फे महिलांसाठी सायकल मॅरेथॉन व क्रिडा व कला महोत्सव आयोजीत करण्यात आले आहे तरी होणार्या कार्यक्रमात सहभागी व्हावे.
1)सायकल मॅरेथॉन सकाळी 5.30 वा.
2) एकपात्री अभिनय 3ते 5मि.
3)एकलनृत्य 5मि
4)युगलनृत्य 5ते7 मी.
5)समूहनृत्य 5ते 10मी.

इच्छुक महिलांनी सहभाग घ्यावे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!