नेहरू युवा केंद्र चंद्रपूर मार्फत स्वच्छता व श्रमदान जनजागृती व कोविड 19 जनजागृती कार्यक्रम




शंकरपूर (जगदिश पेंदाम) 
नेहरू हरू युवा केंद्र चंद्रपूर युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार च्या अंतर्गत 23 फेब्रुवारी 2021 ला  आंबोली ,  व शंकरपूर  येथे स्वच्छता ,श्रमदान व कोविड 19 जनजागृती ग्रामपंचायत आंबोली येथे  करण्यात आली।तसेच संत गाडगे बाबा यांची जयंती पण साजरी करण्यात आली। राष्ट्रीय युवा स्वयंसेवक व हेल्प फाउंडेशन एक हात मदतीचा शंकरपूर संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक रामेश्वर सहारे सर इतर शंकरपूर रहिवासी गेंदसिंग गौर, अनिल शेंडे,कु.मेघना कावळे,पियुष खाडे जवराबोडी,  ननावरे सर विकास विद्यालय शंकरपूर, वैभव ठाकरे  ग्रामपंचायत उपसरपंच आंबोली तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य सुरज गजभे , स्वप्नील गजभे , शुभम मंडपे, व इतर पदाधिकारी यांनी स्वच्छता,श्रमदान केले व कोविड 19 जनजागृती साठी विविध ठिकाणी पोस्टर  चिपकवून मोलाचे सहकार्य केले व भाग्यश्री सहारे ने सर्वांचे आभार व्यक्त केले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!