ग्राम पंचायत मानेमोहाळी येथे ४ पैकी ३ सदस्यांनी मारली अपक्ष बाजी
एकूण १२ उमेदवारांनी ३ वार्डांसाठी केले होते नामांकन दाखल
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दिनांक.१८/०१/२०२१ चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील मानेमोहाळी येथे एकूण ३ वार्डांमध्ये १२ सदस्यांनी नामांकन दाखल केले होते.त्यापैकी २ सदस्य महिला व पुरुष यांनी अनपोज बाजी मारली तर २ राजकीय पक्षाच्या सदस्यांनी विजय मिळविला असून यात सर्वांत वेगळे दृश्य ग्रामवासियांना बघायला मिळाले कि कुठल्याही पक्षाला बळी न पडता भरभरून भरगोस मतदान ग्राम वासीय जनतेने उमेद्वारांना दिले असून त्यांचे आभार व्यक्त करीत हा संपूर्ण पॅनल फारुख शेख व त्यांचे सहकारी मित्र परिवार धनराज करारे , राजू मोहिणकर , सोनू टेम्भुरने यांनी लढवीत विजयाचा उच्चाक गाठला (१) पूनम अशोक टेंभूर्णे (२) मिलिंद सुधाकर रामटेके (३) सौ.प्रतिभा अरविंद खाटे असे ४ पौकी तिनही सदस्यांना भरगोस मतदानाने विजयी करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!