शंकरपूर ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहिर,,, विकासगंगा पॅनल चे 13 तर जनशक्ती पॅनल चे 2 उमेदवार विजयी

शंकरपुर - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

शंकरपूर : - चिमुर तालुक्यातील 80 ग्राम पंचायतच्या झालेल्या मतमोजनीत शंकरपुर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विकासगंगा पैनलचे वर्चस्व
            शंकरपुर ग्राम पंचायत ही राजकीय दृष्टया महत्वाची मानली जाते, या ग्रामपंचायत ला निर्विवादपने डॉ. वारजरकर गटाचे वर्चस्व असल्यामुळे शंकरपुर ग्राम पंचायत निवडणूकित भाजपापक्ष पूर्ण ताकदिने उतरला असला तरी मतदारणी डॉ. वारजूरकर पैनलच्या  शारदा चौधरी, माजिद शेख, सपना घडसे , रंजना उईके, संजय ननावरे, नितीन सावरकर, गीता रानडे, साईश वारजूकर, शंकर शेरकी, बेबी डहारे,अशोक चौधरी,सविता चौधरी, वंदना सहारे याणा विजय किरित पुन्हा एकदा डॉ. सतीश वारजुकर गटानी विरोधी पक्षाच्या धुव्वा उडवित विजय प्राप्त केला. व जनशक्ति पैनल्सचे अविनाश ढोक याणा दोन जागेवर समाधान मानावे लागले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!