नमस्कार , कला रसिक गुणीजन ....
परिक्रमा म्यूज़िक अकादमी नागपुर तर्फे तबला , हर्मोनीयम ,गिटार, पियानो कथक आणि शास्त्रीय गायन याचे विशेष कोर्सेस सुरु करण्यात येणार आहेत...
त्यासाठी 1 जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत संपूर्ण जिल्हा व इतर शहरतूनही नोदणी सुरु झालेली आहे.
त्यासंदर्भात बोलताना
प्रख्यात शास्त्रीय गायक /वादक :श्री.मनिष शिरभयये "नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत".
महाविद्यालयीन शिक्षणात कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा तीन शाखा प्रवेश प्रक्रियेत आहेत. पण नवीन मसुद्यानुसार कला आणि विज्ञान या शाखांमधले काही विषय निवडून विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण घेता येणार आहे. यामध्ये मानवी शिक्षण, विज्ञान, कला, स्पोर्ट्स, वोकेशनल कोर्स असे पर्याय असतील.
ज्या विद्यार्थ्यांना अनेक विषयांमध्ये रस असतो त्यांच्यासाठी हा पर्याय देण्यात आला आहे. उदाहरणार्थ- महाविद्यालयात शिकत असताना इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याला संगीत विषय शिकता येईल.
तसंच नववी ते बारावीमध्ये शिक्षणासाठी कोणतीही एक शाखा नसेल तर विद्यार्थ्यांना विविध विषय निवडण्याची संधी असणार आहे. उदा- विज्ञान विषय शिकत असताना संगीत, बेकरी असे विषय अभ्यासासाठी निवडता येतील. चिमुर यथे संगीत एकेडमीला शुरुआत झालेली आहे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
PARIKRAMA MUSIC ACADEMY 9850775172
Follow :# manish shirbhayye # surashree # #YouTube # Facebook #WhatsApp # instagram # #9850775172


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!