दारू माफीया A.N. व दारू तस्कर B.P. यांचा चिमूर तालूक्यात दारू पुरवठा कुणाच्या आर्शिवादाने
तालूका - प्रतीनीधी (केवलसिंग जुनी)
चिमूर : - चिमुर तालुक्या मध्ये दारूचा खुले आम पणे व्यवसाय सुरू असल्याचे दिसुन येत आहे.दारू माफीया A.N. (हिंगणघाट) यांचा चिमुर तालूकाच नव्हे तर नवरगाव सिंदेवाही,शेगाव,नागभिड, पर्यंत बिधास्त पणे दारू पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा चिमुर तालूक्यात होत आहे.अश्या दारू पुरवठा कुणाच्या आर्शिवादाने होत आहे.
मोठ्या राजकीय पक्षा चा लोक प्रतीनीधी व मोठ्या अधिकारी चे आर्शिवाद असल्याची जोरदार चर्चा होत आहे.या दारू माफीयाला जिल्हा वरूनच दारू पुरवठ्या चा काम देण्यात आला आहे अशी चर्चा दारू विकणाऱ्या विक्रेता कडून होत आहे.म्हणूनच बिनधास्त पणे या दारू माफीयाचा पुरवडा घर पोच होत आहे.छोटे दारू विक्रेतेला सागण्यात आले आहे की तुम्ही बिन धास्त पणे धंदा करा.जर कोणी तुम ची दारू पकडली तर मला फोन करा.मि बगुन घेतो ते मंग एल.सी.बी. असो की स्थानिक पोलीस यांना मी बगतो.जर तुमची दारू पकडली तर त्याची रक्कम मी घेणार नाही.या अटी वर स्थानिक दारू विक्रेता जोरात व्यवसाय करीत आहेत.कुनीही कुठूनही दारू आनु नये आणल्यास तर मी दारू वर रेट टाकील इथे फक्त माझीच दारू चालेल अशी सुचना देण्यात आली आहे.म्हणूनच कोणीही दारु पकडण्या ची हीम्मत दाखवीत नाही. या परीसरातुन दरोज ८ ते १० गाडी जात असतात.
तर दुसरी कडे दारू तस्कर B.P. (मोटेगाव) यांची शुध्दा नेरी परीसरात मोठ्या प्रमाणात दारू पुरवठा करीत असल्याची चर्चा नेरी परीसरात होत आहे.वरूनच पुर्ण पने सेटींग झाल्याची चर्चा होत आहे.दारूबंदी पथक चंद्रपुर यांनी शुध्दा हात वर केल्याचे समजते. तेही थंड अवस्थेत झाल्याचे दिसुन येत आहे.पोलीस स्टेशन चा तर पुर्ण पणे आर्शिवाद असल्याचे समजते म्हणूनच पुरवठा करणाऱ्यान सहकार्य मिळत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!