आताची ब्रेकिंग न्यूज काँग्रेसचे नेते संजय मारकवार अपघातात मृत्यू

आताची ब्रेकिंग न्यूज काँग्रेसचे नेते संजय मारकवार अपघातात मृत्यू 



मुल (प्रतिनिधी) 
सावली तालुक्यातील गोंडपिपरी खेडी मार्गावरील खेडी जवळ डॉक्टर तुषार मरलावार यांच्या शेता समोर आज रात्री सात(7) वाजता च्या दरम्यान दुचाकीने अपघात झाला. त्यात काँग्रेसचे नेते बाजार समितीचे संचालक व पंचायत समितीचे सदस्य तसेच संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय भाऊ मारकवार हे गंभीर जखमी झाले होते,त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले असता त्यांचा मृत्यू झाला मृत्यूची बातमी परिसरात कळताच अनेकांना धक्का बसला त्यांच्या मृत्यूने शोककळा पसरली असून अपघात कसा झाला हे अस्पष्ट आहे, या प्रकरणाचा तपास सावली पोलीस करणार आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!